अभ्यासाला लागा! 10th-12th exam : दहावी, बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर
दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २२ ते १८ एप्रिल २२ दरम्यान पार पडणार आहेत.
बारावीच्या परीक्षा या ४ मार्च २२ ते ७ एप्रिल २२ दरम्यान होणार आहेत.या परीक्षांचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
Comments
Post a Comment